0 6 नोव्हेंबर 2021
1. दक्षिण आफ्रिकेचा कोणत्या लेखकाला त्यांचे पुस्तक ” द प्रॉमिस” यासाठी बुकर पुरस्कार 2021 साठी सन्मानित करण्यात आले आहे ?
उत्तर : डेमन गलगुट.
2. ओडिशा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली ?
उत्तर : आदित्य कुमार महापात्रा.
3. कोणत्या क्रिकेट क्लबवर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यास बंदी घातली आहे ?
उत्तर : यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लब.
४. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या प्रशिक्षकाचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. त्यांचे नाव काय होते ?
उत्तर : तारक सिन्हा.
5. आगनिस्तानने देशात कोणाच्या वापरावर बंदी घातली आहे ?
उत्तर : विदेशी चलनांवर.
6. एस्टोनियामध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर : अजनीश कुमार.
7. कोणत्या BBL ( बिग बॅश लीग ) संघाने भारताच्या अंडर -19 क्रिकेट संघाचा माजी कर्णधार उन्मुक्त चंद याच्यासाठी निवड केली आहे ?
उत्तर : मेलबर्न रेनेगेड्स.
8. मणिपूर राज्य सरकारने कोणती योजना सुरू केली आहे ?
उत्तर : गो टु विलेज 2.0
9. अरुण चावला यांची महासंचालक म्हणून नेमणूक कोणासाठी करण्यात आली आहे ?
उत्तर : फिक्की (FICCI)
10. रुजना जोरा बुद्धिबळ स्पर्धा 2021 चे विजेतेपद कोणी जिंकले ?
उत्तर : जीएम पी इनियन.
11. भारताने युनायटेड किंगडमच्या सहकार्याने कोणते नेटवर्क सुरू केले आहे ?
उत्तर : सोलर एनर्जी ग्रिड इंटरनॅशनल नेटवर्क.
12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ?
उत्तर : १०,९२९ (३९२ मृत्यू ).