05 ऑक्टोबर 2021
1. विश्व पर्यटन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
उत्तर : २७ सप्टेंबर
2. २०२१ चा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला ?
उत्तर :डेव्हिड जुलियस आणि अडेम पॅंटापोशीयन
3. माजी IAS अधिकारी (1979 बॅच ) आणि शिक्षणतज्ज्ञ यांचे निधन झाले , त्यांचे नाव काय होते ?
उत्तर : शक्ती सिन्हा.
4. RBI ने बँक ऑफ बडोदाचे माजी महाव्यवस्थापक NBFC चे प्रशासक म्हणून नियुक्त केले आहे. त्याचे नाव काय आहे ?
उत्तर : रजनीश शर्मा.
5. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने कोणत्या कंपनीला 26 हजार कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहे ?
उत्तर : एसबी इंडिया एनर्जी.
6. ब्रिटनच्या कॅमेरॉन नूरीला सरळ सेटमध्ये पराभूत करून सॅन दिएगो ओपन टेनिस स्पर्धा कोणी जिंकली ?
उत्तर : नॉर्वेचा कॅस्पर रुड.
7. कोणत्या दोन संशोधकांना नोबेल पारितोषिकाचे संयुक्त विजेते म्हणून तापमान , स्पर्श जाणण्याची यंत्रणा शोधण्यासाठी निवडले गेले आहे ?
उत्तर : डेव्हिड ज्युलियस , आर्डेम पटापौटियन.
8. जपानचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?
उत्तर : फुमियो कीशिदा
9. भारताने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कोणते पदक जिंकले ?
उत्तर :सुवर्णपदक
10. रशियाने कोणत्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे ?
उत्तर : पाणबुडीतून झिरकॉन हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र.
11. पैगंबर मोहम्मद यांचे व्यंगचित्र बनवून वादात आलेल्या स्वीडिश व्यंगचित्रकाराचे रस्ते अपघातात निधन झाले, त्याचे नाव काय होते ?
उत्तर : लार्स विक्स.
12. आज (05 ऑक्टोबर ) जगभरात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?
उत्तर : जागतिक शिक्षक दिन.