GK टेस्ट 6


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......


26

GK टेस्ट 6

1 / 25

......... यास भारताचा प्रथम व्हॉईसरॉय गणले जाते ?

2 / 25

१८५७ च्या उठावाचे वर्णन आपण कोणत्या शब्दात कराल ?

3 / 25

ऑक्टोबर १९४६ मध्ये नेहरूंच्या अध्यक्षतेखालील हंगामी मंत्रीमंडळात मुस्लिम लिगच्या.....या सदस्याचा समावेश होता ?

4 / 25

१८२९ मध्ये सतीची अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी लॉर्ड विल्यम बेंटिक यास या भारतीय प्रबोधनाच्या अग्रदूताचे मोलाचे सहकार्य लाभले ?

5 / 25

ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी या वर्षी भारतात दुष्काळसंहिता (Famine Code) घोषित केली ?

6 / 25

ऑगस्ट १९०५ मध्ये स्वदेशी चळवळ कोणत्या कारणासाठी सुरु झाली ?

7 / 25

......यांनी लॉर्ड कर्झनची तुलना मोघल सम्राट औरंगजेबाशी केली ?

8 / 25

......या ब्रिटिशाने बंगालच्या फाळणीस प्रामाणिकपणे विरोध केला ?

9 / 25

१९०५ ची बंगालची वादग्रस्त फाळणी लॉर्ड कर्झनच्या कारकिदित झाली असली तरी फाळणीची मूळ संकल्पना १८९६ मध्ये याने मांडली होती ?

10 / 25

१८७७ च्या दिल्ली दरबारात राणी व्हिक्टोरियास 'भारतीय सम्राज्ञी' (कैसर-ए-हिंद) किताब कोणी दिला ?

11 / 25

भारतातील शिक्षणक्षेत्रात सुधारणा करण्यासाठी १८८२ साली विल्यम हंटर कमिशन कोणी नेमले होते ?

12 / 25

लॉर्ड रिपनच्या कारकिर्दित गाजलेले १८८३ चे इलबर्ट विधेयक कोणत्या बाबींशी संबंधित होते ?
अ) भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले चालविण्याचा अधिकार.
ब) युरोपियन न्यायाधीशांना भारतीयांवरील खटले चालविण्याचा अधिकार.
क) भारतीयांना द्यावयाच्या शैक्षणिक सुधारणा
ड) भारतीयांना द्यावयाच्या आर्थिक सुधारणा

13 / 25

मानवतावादी दृष्टीकोन व भारतीयांबद्दल आस्था यामुळे भारतात कमालीची लोकप्रियता लाभलेला व स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा करणारा उदारमतवादी व्हॉईसरॉय म्हणून कोणाचे नाव घ्यावयास हवे ?

14 / 25

केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली होती ?

15 / 25

चार्ल्स अचिसनच्या अध्यक्षतेखाल (१८८६) भारतात लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याचे श्रेय कोणाम जाते ?

16 / 25

खालीलपैकी कोणास भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते ?

17 / 25

१८५७ च्या उठावाचा तात्काळ घडून आलेला परिणाम म्हणजे......

18 / 25

१८५७ च्या उठावाच्या अपयशाच्या कारणांमध्ये खालीलपैकी कोणत्या कारणाचा समावेश करता येणार नाही ?

19 / 25

१८५७ च्या उठावास कारणीभूत ठरलेल्या राजकीय घटकांमध्ये खालीलपैकी कोणत्या कारणाचा समावेश करणे ईष्ट ठरणार नाही?

20 / 25

१८५७ च्या उठावापूर्वी भारताच्या विविध भागात इंग्रजी सत्तेविरुद्ध झालेल्या अनेक उठावांपैकी छोटा नागपूर भागातील १८२७ चा.......... उठाव प्रसिद्ध आहे ?

21 / 25

१८५७ च्या उठावास अनेक घटक कारणीभूत असले तरी...... या व्हाईसरॉयचे आक्रमक विस्तारवादी धोरणच यामागे प्रामुख्याने कारणीभूत मानावयास हवे ?

22 / 25

प्लासीच्या लढाईने (जून १७५७) भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला, तर १७६४ च्या ....... या युद्धानेहा पाया मजबूत झाल्याचे मानले जाते ?

23 / 25

१८५७ चा उठाव हे भारताचे स्वातंत्र्ययुद्ध होते असे खालीलपैकी कोणते विचारवंत मानत नाहीत?

24 / 25

द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना....... या दिवशी झाली ?

25 / 25

भारतात खालीलपैकी कोणते राज्य (भाषिक तत्त्वावर) सर्वप्रथम अस्तित्वात आले?

Your score is

The average score is 33%

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post

  • Daily Current Affairs In Marathi 12 August 2024
    इतरांना शेअर करा …….Daily Current Affairs In Marathi 12 August 2024 प्रश्न क्र.1. पॅरिस ओलंपिक स्पर्धेमध्ये भारतातील पुरुष हॉकी संघाने कोणत्या देशाचा पराभव करून कांस्य पदक हे पटकावले आहे ? जर्मनी चीन जपान स्पेन उत्तर. स्पेन.   प्रश्न क्र.2. ऑलम्पिक मध्ये किती वर्षांनी भारतीय पुरुष हॉकी संघाने सलग दोन वेळेस पदक जिंकले आहेत? ५५ ५२ …

    Read more

  • Daily Current Affairs In Marathi 11 August 2024
    इतरांना शेअर करा …….Daily Current Affairs In Marathi 11 August 2024 : Chalu Ghada Modi August 2024 नीरज चोप्रा याने पॅरिस ओलंपिक 2024 या स्पर्धेमध्ये भारताकडून कोणते पदक जिंकले आहे ? रौप्य कांस्य सुवर्ण कोणतेही नाही उत्तर. रौप्य.   भारतातील भालाफेक पटू असलेला नीरज चोप्रा याने पॅरिस ऑलिंपिक या स्पर्धेत किती मीटर वाला फेकून रोप्य …

    Read more

  • Daily Current Affairs In Marathi 7 August 2024
    इतरांना शेअर करा …….Daily Current Affairs In Marathi 7 August 2024 : Chalughada modi august 2024   खालील मशीन कोणत्या देशाने विकसित केलेली आहे ? माको हायपरसोनिक मल्टी मशीन माको क्षेपणास्त्र रशिया उत्तर कोरिया जर्मनी अमेरिका उत्तर. अमेरिका.   मधुमेह याच्या संशोधन क्षेत्रात केले गेलेल्या लेखनीय कामगिरीबद्दल हे कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी जीवनगौरव या पुरस्काराने सन्मानित …

    Read more

  • Daily Current Affairs In Marathi 6 August 2024
    इतरांना शेअर करा …….Daily Current Affairs In Marathi 6 August 2024 : Chalu Ghadamodi August 2024. महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या कालावधीत महसूल हा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे ? २ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट ५ ऑगस्ट ते २० ऑगस्ट १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट १५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट उत्तर. १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट.   …

    Read more

  • Daily Current Affairs In Marathi 5 August 2024
    इतरांना शेअर करा …….Daily Current Affairs In Marathi 5 August 2024 : chalu ghadamodi 5 august 2024:   भारतीय असलेले विमान विधेयक हे 2024 मध्ये असलेल्या लोकसभेत कोणी मांडले आहेत ? के. राम मोहन नायडू ज्योतिरादित्य सिंधिया नितीन गडकरी राजनाथ सिंह उत्तर. के. राम मोहन नायडू.   भारतीय विमान विधेयक 2024 च्या लोकसभेत सादर केले …

    Read more



इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment