Daily Current Affairs In Marathi 11 August 2024 : Chalu Ghada Modi August 2024
- नीरज चोप्रा याने पॅरिस ओलंपिक 2024 या स्पर्धेमध्ये भारताकडून कोणते पदक जिंकले आहे ?
- रौप्य
- कांस्य
- सुवर्ण
- कोणतेही नाही
उत्तर. रौप्य.
- भारतातील भालाफेक पटू असलेला नीरज चोप्रा याने पॅरिस ऑलिंपिक या स्पर्धेत किती मीटर वाला फेकून रोप्य पदक हे पटकावले आहे ?
- ९०.५५
- ८७.६५
- ८९.४५
- ९१.५५
उत्तर. ८९.४५.
- नीरज चोप्रा याने कोणत्या ऑलिम्पिक खेळात सलग दोन वेळेस पदक पटकावले आहे ?
- कुस्ती
- भालाफेक
- लांब उडी
- थाळी फेक
उत्तर. भालाफेक.
- पॅरिसच्या ऑलिंपिक स्पर्धेत अर्शद नदीम याने कोणत्या खेळात मध्ये सुवर्ण पदक पटकावलेले आहे ?
- बॅडमिंटन
- टेनिस
- कुस्ती
- भालाफेक
उत्तर. भालाफेक.
- पॅरिसच्या ओलंपिक स्पर्धेमध्ये अर्शद नदीम याने किती मीटर चा भालाफेकून रेकॉर्ड सह सुवर्णपदक जिंकले आहे ?
- ९३.४५
- ९१.८९
- ९२.९७
- ९३.६५
उत्तर. ९२.९७.
पॅरिसच्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये बाला फेकून सुवर्णपदक जिंकणारा अर्शद नदीम हा कोणत्या देशातील खेळाडू आहे ?
- बांगलादेश
- पाकिस्तान
- अफगाणिस्तान
- इराक
उत्तर. पाकिस्तान.
- पॅरिसच्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी या संघाने कोणते पदक जिंकले आहे ?
- कांस्य
- रौप्य
- सुवर्ण
- कोणतेही नाही
उत्तर. कांस्य.