Daily Current Affairs In Marathi 6 August 2024 : Chalu Ghadamodi August 2024.
- महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या कालावधीत महसूल हा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे ?
- २ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट
- ५ ऑगस्ट ते २० ऑगस्ट
- १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट
- १५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट
उत्तर. १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट.
- प्रीती सुदन यांची केंद्रीय लोक सेवाच्या आयोगाच्या अध्यक्ष पद यात निवड झालेली असून त्या आयएएस IAS मधल्या कोणत्या अधिकारी आहेत ?
- १९८०
- १९८३
- १९८४
- १९८१
उत्तर. १९८३.
- आर्मी मेडिकल या सर्विसेसच्या जी पहिली महिला DG म्हणून कोणाची निवड झालेली आहे ?
ले.जनरल अनिता कुमारी
ले.जनरल रूबिना अग्रवाल
ले. जनरल मिरा बोरवणकर
उत्तर. ले. जनरल साधना सक्सेना नायर.
- 2024 च्या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस या यादीत टाईम मॅक्झिन चा भारताच्या किती स्थळाचा समावेश आहे ?
- ३
- ५
- १
- २
उत्तर. २.
- जगभरातील पहिला थेरीयम च्या आधारित न्यूक्लिअर पॉवर प्लांट हा कोणत्या देशामध्ये स्थापित करण्यात येत आहे ?
- जपान
- चीन
- अमेरिका
- भारत
उत्तर. चीन.
- अमेरिका देशाच्या राष्ट्राध्यक्ष या पदाच्या निवडणूक मध्ये कोणत्या पक्षाने कमला हॅरीस यांना ही अधिकृत अशी उमेदवारी जाहीर केलेली आहे ?
- रिपब्लिकन
- सोशॅलिस्ट
- मार्क्सवादी
- डेमोक्रॅटिक
उत्तर. डेमोक्रॅटिक.
- लडाखतील शिंकून ला बोगद्या करीता उद्घाटन हे कोणाच्या हस्ते करण्यात आले ?
- नितीन गडकरी
- राजनाथ सिंह
- नरेंद्र मोदी
- अमित शहा
उत्तर. नरेंद्र मोदी.