Daily Current Affairs In Marathi 1 August 2024


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

Daily Current Affairs In Marathi 1 August 2024

  • नेदरलँड या देशातील क्रिकेट संघ हा किती वर्षा नंतर विश्वचषक साठी पात्र ठरला ?
  1. २४
  2. २२
  3. २३
  4. २०

उत्तर. २४.

 

  • भारतामध्ये किती तारखेला चंद्रयान 3 या यानाचे प्रक्षेपण होणार आहे ?
  1. १२ जुलै
  2. १४ जुलै
  3. १७ जुलै
  4. १८ जुलै

उत्तर. १४ जुलै.

 

  • महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्यामध्ये ग्रीनफिल्ड कोकनातील द्रतगती महामार्ग उभारण्या-करीता मान्यता मिळाली ?
  1. मुंबई ते ठाणे
  2. रायगड ते मुंबई
  3. मुंबई ते सिंधुदुर्ग
  4. रत्नागिरी ते ठाणे

उत्तर. मुंबई ते सिंधुदुर्ग.

 

  • मुंबई ते सिंधुदुर्ग असणारे ग्रीनफिल्ड कोकण द्रतगती महामार्ग हे किती पदरी महामार्ग असणार आहे ?

उत्तर. ६.

 

  • मुंबई ते सिंधुदुर्ग असणारे ग्रीनफील्ड कोकण द्रत गती महामार्ग हे किती किमी असणार आहे ?
  1. ३८८ किमी
  2. ३४० किमी
  3. ३४४ किमी
  4. ३५० किमी

उत्तर. ३८८ किमी.

 

  • टेनिस नोव्होक जोकोविच याने कितवा ग्रँड स्लॅम यात विजय मिळवलेला आहे ?
  1. ३००
  2. ३५०
  3. ३२५
  4. ४००

उत्तर. ३५०.

 

  • महाराष्ट्र मधील कोणत्या जिल्ह्याला अखिल भारतीय राजभाषा या परिषदेचा आयोजनाचा मान मिळालेला आहे ?
  1. पुणे
  2. नागपूर
  3. मुंबई
  4. ठाणे

उत्तर. पुणे.

 

  • कोणत्या देशांमध्ये आहे आय-आयटी मद्रासचा प्रदेशामधील प्रथम कॅम्पस होणार आहे ?
  1. सिंगापूर
  2. टांझानिया
  3. श्रीलंका
  4. अमेरिका

उत्तर. टांझानिया.


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment