Daily Current Affairs In Marathi 30 July 2024 : chalu ghadamodi july 2024
तर चालू घडामोडी दैनिक जीवनावर अवलंबून असतात तर आज आपण बघूया 30 जुलै 2024 च्या हजारो घडामोडी यात आपण आज राज्य च्या राज्यपाल पदाच्या निवडणूक बद्दल घडामोडी पाहुयात.
1. राज्यपाल या पदासाठी महाराष्ट्रामधून कोणाची निवड झाली आहे ?
- सी पी राधाकृष्णन
- वाय एस आर रेड्डी
- पी सी जोशी
- सी आर पाटील
उत्तर. सी पी राधाकृष्णन.
2. “सी पी राधाकृष्ण” यांची निवड महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदी झालेली असून ते कोणत्या राज्यात राज्यपाल म्हणून कार्यरत होते ?
- राजस्थान
- आंध्र प्रदेश
- झारखंड
- छत्तीसगड
उत्तर. झारखंड.
इथे क्लिक करा 👇🏻
सोन तब्बल 3000 रुपयांनी कमी झाले
3. “सी पी राधाकृष्ण” हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल आहेत ते मूळचे कोणत्या राज्यातले आहेत ?
- केरळ
- तामिळनाडू
- पंजाब
- हरियाणा
उत्तर. तामिळनाडू.
4. “हरिभाऊ बागडे” हे महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष आहेत यांची कोणत्या राज्यात राज्यपाल म्हणून निवड झाली ?
- गुजरात
- तेलंगणा
- गोवा
- राजस्थान
उत्तर. राजस्थान.
Daily Current Affairs In Marathi 30 July 2024
5. “सी एच विजय शंकर” हे एक राज्याच्या राज्यपाल पदासाठी यांची निवड झाली ते राज्य कोणते ?
मणिपूर
सिक्किम
मेघालय
हिमाचल प्रदेश
उत्तर. मेघालय.
6. तेलंगणा या राज्याच्या राज्य पाल पदासाठी कोणाला नियुक्त करण्यात आले आहे ?
- शशी थरुर
- जिशू देव वर्मा
- रमेश बैस
- हरिभाऊ बागडे
उत्तर. जिशु देव वर्मा.
इथे क्लिक करा 👇🏻
28 july 2024 chalu ghadamodi
7. “संतोष कुमार गंगावर” यांना कोणत्या राज्यात राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले ?
- झारखंड
- राजस्थान
- केरळ
- तामिळनाडू
उत्तर. झारखंड.
8. “रमण डेका” यांना कोणत्या राज्यात राज्यपाल म्हणून नियुक्त केले गेले ?
- उत्तर प्रदेश
- बिहार
- मध्य प्रदेश
- छत्तीसगड
उत्तर. छत्तीसगड.