अंगणवाडी सुपरवायझर भरती
एकूण जागा:- 2545. वेतन :-19000, हजार रुपये.
अंगणवाडी विभागामध्ये तब्बल 25 45 जागेची भरती करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे .यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी ते बारावी अशी असून यामध्ये उमेदवाराला मिळणारे वेतन हे 19000 इतके मानधन देण्याचे जाहीर करण्यात आलेले आहेत. या भरतीचे नोटिफिकेशन ओडिसा अंगणवाडी अधिकारी या वेबसाईटवरून जाहीर केले आहे. या भरती बद्दल जाहीर केलेल्या महिला व बालकल्याण विभागामार्फत अंगणवाडी सेविका यासाठी 2545 एवढे जागा भरण्याची आवाहन केले आहे. या जागेसाठी भरती बद्दल सविस्तर माहिती खाली दिलेल्या प्रमाणे आहे.
अंगणवाडी फार्म भरण्यासाठी प्रक्रिया:-अंगणवाडी सुपरवायझर वर्कर यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तसेच या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 8ऑगस्ट घोषित करण्यात आलेली आहे
इच्छुक उमेदवार या कालावधीमध्ये आपला अर्ज ऑनलाइन द्वारे दाखल करू शकतात, या दिलेल्या तारखेनंतर कुठलेही अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची उमेदवारांनी लोकांनी गरजेचे आहे. वयोमर्यादा:- या जागेसाठी अर्ज करत असताना उमेदवाराचे वय 19 वर्ष ते 34 वर्ष होय या दरम्यान असणे गरजेचे आहे. सरकारी नियमानुसार राखीव जागाना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना आवश्यक कागद पत्रांची नोंद करणे आवश्यक ठरणार आहे.
या जागेसाठी उमेदवाराला अर्ज करताना मी शुल्क प्रक्रिया ठेवण्यात आलेली आहे म्हणजेच कुठल्याही प्रकारची केस या ठिकाणी उमेदवाराला द्यावी लागणार नाही. शैक्षणिक पात्रता:-या जागेसाठी उमेदवार दहावी ते बारावी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा संस्थेमध्ये पास शैक्षणिक प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे.
माझी लाडकी बहीण शासनाने केला फेरबदल
अंगणवाडी अर्ज प्रक्रिया:-
या पदासाठी उमेदवाराला खालील प्रमाणे अर्ज करणे प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
Anganwadi Supervisor Bharti 2024
- सर्वप्रथम अधिकारी वेबसाईट वरती जाणे.
- त्यानंतर रिक्वायरमेंट बटन वरती क्लिक करणे.
- या ठिकाणी गेल्या जेवण कर सर्व माहिती जाणून घेणे.
- नंतर apply ऑनलाइन यावरती क्लिक करणे.
- या ठिकाणी दिलेल्या पूर्ण कागदपत्रावर तपशील बद्दल माहिती दाखल करणे.
- नेटिया बटनावरती क्लिक करून त्याची करून घेणे.
अशाप्रकारे अंगणवाडी सुपरवायझर व हेल्पर, इत्यादी माहिती अर्ज करण्याची प्रक्रिया तसेच शैक्षणिक पात्रता सत्य माहिती या फॉर्ममध्ये भरून या ठिकाणी या ठिकाणी उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे तर मित्रांनो ही होती अंगणवाडी सुपरवायझर भरती याबद्दल सविस्तर माहिती. तर अशाच प्रकारचे नवनवीन भरती बद्दल व योजना बद्दल माहिती मिळवत राहा .आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा जय हिंद.