Daily Current Affairs In Marathi 26 July 2024


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

Current Affairs

Daily Current Affairs In Marathi 26 July 2024

  • भारत देशातील एकूण किती कर्ज हे किती लाख कोटींवर पोहोचले असे माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या लोकसभे मध्ये दिलेली आहे.
  1. १५०
  2. १६०
  3. १५५
  4. १४६

उत्तर. १५५.

 

  • इथून मागील नऊ वर्ष भारत देशावरील एकूण कर्ज हे किती पटीने वाढलेले आहेत ?
  1. २.७०
  2. २.५०
  3. २.४५
  4. २.६५

उतर. २.६५.

  • सध्याचे चालू आर्थिक वर्षात किती लाख कोटी इतके रुपये भारत देशाला व्याजापोटी द्यावे लागतात ?
  1. ९.२८
  2. ९.३०
  3. ९.३५
  4. ९.२४

उत्तर. ९.२८.

  • सोशल नेटवर्किंग साईट ट्विटर याचा नवीन लोगो हा पांढरा व काळा रंगात कोणते अक्षर दर्शवतो ?
  1. A
  2. X
  3. Y
  4. Z

उत्तर. X.

  • जीडीपी GDP टक्क्यांमध्ये सध्या भारतावरील असलेले कर्ज प्रमाण किती टक्के आहे ?
  1. ५५%
  2. ५६%
  3. ५७.१०%
  4. ५८%

उत्तर. ५७.१०%.

  • 2025-2026 पर्यंत केंद्र शासनाने किती वित्त जीडीपी टक्के पेक्षा कमी करण्यावर लक्ष ठेवून आहेत ?
  1. ४.१%
  2. ४.३%
  3. ४.४%
  4. ४.५%

उत्तर. ४.५%.

 


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment