Daily Current Affairs In Marathi 25 July 2024


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

Daily Current Affairs In Marathi 25 July 2024 : chalughadamodi 2024

Daily Current Affairs In Marathi 25 July 2024

1.भारत सरकारने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी भविष्य कर्मचारी निर्वाह निधी वर किती टक्के व्याजदर मंजूर केला आहे?

  1. ८.१५%
  2. ८.२५%
  3. ८.१२%
  4. ८.२०%

उत्तर. ८.१५%.

2.भविष्य कर्मचारी निर्वाह निधीवर सर्वाधिक व्याजदर १९९९-२००० मध्ये किती टक्के होता?

  1. १३%
  2. १२%
  3. १०%
  4. ११%

उत्तर. १२%.

3. सध्या भविष्य कर्मचारी निर्वाह निधी चे किती कोटीपेक्षा जास्त कर्मचारी सदस्य आहेत?

  1. ५ कोटी
  2. ४ कोटी
  3. ६ कोटी
  4. ८ कोटी

उत्तर. ६ कोटी.

4. आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाची सांगता कोणत्या तारखेच्या कालावधी दरम्यान होणार आहे?

  1. ४ ते १० ऑगस्ट
  2. ५ ते १२ ऑगस्ट
  3. ६ ते १४ ऑगस्ट
  4. ९ ते ३० ऑगस्ट

उत्तर. ९ ते ३० ऑगस्ट.

5. आझादी का अमृत महोत्सव सांगता समारंभ निमित्त कोणती मोहीम देशभारत राबवली जाणार आहे?

  1. मेरी माती मेरा देश
  2. मेरा भारत महान
  3. जय जवान जय किसान
  4. हमारा भारत प्यारा भारत

उत्तर. मेरी माती मेरा देश.

6. महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात NDRF चा बेस कॅम्प होणार आहे?

  1. रत्नागिरी
  2. सिंधुदुर्ग
  3. रायगड
  4. ठाणे

उत्तर. रायगड.

7. जयंत सावरकर यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते?

 

  1. राजकारण
  2. उद्योग
  3. अभिनय
  4. पत्रकार

उत्तर. अभिनय.

8. जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे नुकतेच निधन झाले ते कितव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते?

  1. ९४ व्या
  2. ९५ व्या
  3. ९६ व्या
  4. ९७ व्या

उत्तर. ९७ व्या.

9. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची निवड झाली आहे?

  1. देवेंद्रकुमार उपाध्याय
  2. संजय गंगापूरवाला
  3. राकेश ठाकूर
  4. आशिष छाबरा

उत्तर. देवेंद्रकुमार उपाध्याय.

10. धीरज सिंह ठाकूर यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी निवड झाली आहे?

  1. मुंबई
  2. आंध्रप्रदेश
  3. दिल्ली
  4. पटणा

उत्तर. आंध्रप्रदेश.


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment