ONGC Recruitment 2024 | तेल व गॅस विभागामध्ये महाभरती


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

ONGC महाभरती:

तेल व गॅस विभागामध्ये महाभरती अर्ज प्रक्रिया सुरू.

ONGC Recruitment 2024 वेतन 40,000रू. ओएनजीसी लिमिटेड या कंपनीमध्ये सल्लागार म्हणून पदाची भरती जाहीर करण्यात आलेली आहे, या भरतीसाठी नोटिफिकेशन इंडिया डॉट कॉम INDIA.COM या वेबसाईट वरती उपलब्ध आहे. या भरतीसाठी ज्युनियर सलागार रिक्त पदे भरणे अशा प्रकारच्या नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे. याव्यतिरिक्त अधिक माहितीसाठी खाली दिलेली माहिती जाणून घ्या.

ONGC अर्ज प्रक्रिया: तेल व गॅस सल्लागार या पदासाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या जागेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख जुलै 2024 ही घोषित करण्यात आली आहे. या जागेसाठी उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 65 वर्षे ठेवण्यात आलेले आहे. या भरती प्रक्रियेसाठी काही आवश्यक कागदपत्राची पूर्तता करणे गरजेचे आहे.

Click here 👇🏻

नारळ पासून बनवा लाखो रुपये:

ओएनजीसी सल्लागार या पदासाठी उमेदवार शैक्षणिक पात्रता आयटीआय किंवा डिप्लोमा पास असणे आवश्यक आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा कॉलेजमध्ये डिप्लोमा किंवा आयटीआय पूर्ण केलेला असल्यास तो उमेदवार या ठिकाणी या पदासाठी पात्र ठरणार आहे. या पदासाठी अर्ज कसे करावे.

ONGC Recruitment 2024

  • प्रथम indian.com या वेबसाईट वरती जाने.
  • त्यानंतर करियर ऑप्शन ची निवड करणे.
  • या ठिकाणी गेल्यानंतर नोटिफिकेशन च्या माध्यमातून पीडीएफ फाईल द्वारे संपूर्ण माहिती मिळवणे.
  • नंतर त्याची प्रिंट आउट काढून पूर्ण माहिती सबमिट करणे.
  • व माहिती नमूद केल्यानंतर दिलेल्या त्यावरती ते पाठवणे.
  • ओएनजीसी लिमिटेड ची लिंक खाली दिल्याप्रमाणे नमूद करणे.
  • ऑफिशियल नोटिफिकेशन यावरती क्लिक करणे.
  • एप्लीकेशन फॉर्म वरती क्लिक करणे. व नंतर तीन वेकेन्सी मित्र यावरती क्लिक करणे.

अशाप्रकारे ओएनजीसी लिमिटेड सल्लागार या पदासाठी उमेदवार वेबसाईट वरती दिलेल्या माहितीनुसार आपली कागदपत्र वयोमर्यादा व फॉर्म भरण्याच्या पद्धती या सर्व माहितीबद्दल जाणून घेऊन या ठिकाणी आपण अर्ज करू शकता तरीही होती लिमिटेड भरती याबद्दल माहिती तर अशाच काही भरती बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment