परिवार कल्याण विभाग भरती:
Parivar Kalyan Vibhag Bharti 2024 : 10 वी पास एकूण जागा:-510.
परिवार कल्याण विभागामार्फत 510 जागा भरण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. या जागेसाठी शिक्षण पात्रता दहावी पास व फॉर्म भरण्याचे तारीख १ ऑगस्ट ते 31 ऑगस्ट ही जाहीर करण्यात आलेली आहे.
Parivar Kalyan Vibhag Bharti 2024 ही भरती ऑनलाईन बोर्ड मार्फत होणार असून फिल्ड वर्कर म्हणून या जागेसाठी नेमणूक करण्यात येणार आहे. या जागेसाठी 18 ते 40 वयोगटातील उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात, हा अर्ज करण्यासाठी सामान्य उमेदवारांना शंभर रुपये तर इतर पन्नास रुपये अर्ज करण्यासाठी फी असणार आहे.
Click here👇🏻
नारळ पासून बनवा लाखो रुपये
शैक्षणिक पात्रता : या जागेसाठी उमेदवार कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे यावेळी पासून पुढे शिक्षण असणारे उमेदवार या ठिकाणी अर्ज करण्यास पात्र ठरतील.
भरतीची प्रक्रिया : स्वाती परिवार कल्याण विभागामार्फत लेखी परीक्षा द्वारे उमेदवार निवड करण्यात येईल.
वेतन श्रेणी : या जागेसाठी मॅट्रिक लेव्हल दोन अनुसार उमेदवारास अठरा हजार ते 56 हजार एवढे वेतन दिले जाणार आहे.
भरती प्रक्रिया : या जागेसाठी उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने परिवार कल्याण विभागामार्फत लिंक दिली जाणार आहे या लिंक द्वारे उमेदवाराला आपले रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.
अर्ज करण्याची तारीख : 1 ऑगस्ट 2024.
अर्ज करण्याची तारीख अंतिम तारीख : 31 ऑगस्ट 2024.
ऑनलाइन नोटिफिकेशन डाऊनलोड करणे व या ठिकाणी अर्ज करणे.
अशाप्रकारे स्वास्थ्य परिवार कल्याण विभागामार्फत दिलेल्या जाहिरातीनुसार उमेदवाराला आपली कागदपत्र तसेच वयोमर्यादा व अर्ज करण्याची लिंक तसेच अर्ज करण्याचा दिनांक व अंतिम तारीख या सर्व ही सर्व माहिती ऑनलाईन अर्ज द्वारे आपल्याला भरावयाची आहे या जागेसाठी उमेदवाराला अठरा हजार ते छप्पन हजार एवढे वेतन मिळणार असून यासाठी भारतातील कोणताही उमेदवार या जागेच्या अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे तर अशा प्रकारे या भरतीसाठी उमेदवारांनी या सुवर्णसंधीच्या लाभ घेणे ही होते स्वास्थ्य परिवार कल्याण विभाग मार्फत भरती याबद्दल पूर्ण माहिती अशाच भरती विषयक व नोकरी संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Click here 👇🏻