मराठी व्याकरण टेस्ट 44 | MARATHI GRAMMAR TEST 44


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

मराठी ग्रामर टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती मराठी व्याकरण टेस्ट | Marathi Grammar Test Online | Marathi Vyakaran Test Online

मराठी व्याकरण टेस्ट 44

1 / 25

'गुणवंतरावांनी कृषी सेवा दल स्थापन केला' या वाक्यातील अनेक अर्थ असणारा शब्द निवडा.

2 / 25

'धनुष्य' या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द सांगा.

3 / 25

'सुतोवाच करणे' या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार ओळखा.

4 / 25

'अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप' या म्हणीचा अर्थ ओळखा.

5 / 25

पुढीलपैकी तत्सम शब्द कोणते ?

6 / 25

पर्यायी उत्तरांतील कोणते वाक्य मिश्रवाक्य आहे, ते सांगा.

7 / 25

'रामकृष्ण' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

 

8 / 25

प्रयोगाचे लक्षण नसलेले उदाहरण कोणत्या पर्यायी उत्तरात आहे ?

9 / 25

पुढीलपैकी 'पुर्वरुप संधी' चे योग्य उदाहरण कोणते ?

10 / 25

जोड्या जुळवा.

 

11 / 25

वाहन सावकाश चालवावे. 'सावकाश' क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता ?

12 / 25

पुढीलपैकी कोणती धातुसाधिते मराठी प्रत्ययापासून बनलेली आहेत ?

13 / 25

आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य ओळखा.

14 / 25

विभक्ती प्रत्यय लागूनही सामान्यरुप न झालेला शब्द ओळखा.

15 / 25

पुढीलपैकी अनेकवचन सप्तमीचा प्रत्यय कोणता ?

16 / 25

पुढील शब्दाचे लिंग ओळखा. तट्ट

17 / 25

खालीलपैकी 'देव' या नामाचे अनेक वचन कोणते ?

18 / 25

'श्रीमंत माणसांना गर्व असतो' या विशेषणवाक्याचे नामवाक्यात रुपांतर करा.

19 / 25

खाली दिलेल्या वाक्यांमधून अयोग्य असलेल्या पर्यायाची अचूक
निवड करा.
1)
2)
3)
4)
42
43
व्यंजनात स्वर मिळून अक्षर बनते.
ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्यावाचून पूर्ण होत नाही यांना व्यंजने असे म्हणतात.
दीर्घ स्वर, संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यास श्वास घ्यावा लागतो.
स्पष्ट व खणखणीत उच्चारांना अनुस्वार म्हणतात.
खालील व्यंजनगटातील 'महाप्राण व्यंजनाचा गट ओळखा.

20 / 25

'इत्थंभूत' या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडा.

21 / 25

'कमळ' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

22 / 25

"कच्छपी लागणे" या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ सांगा.

23 / 25

वामनरावांची आता अन्नान दशा झालीय, पण एकेकाळी या घरात..................या वाक्यात पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार योग्य आहे ?

24 / 25

'चांगल्या गोष्टी दुर्जनांना आवडत नाहीत.' या अर्थाची म्हण ओळखा.

25 / 25

पुढीलपैकी सुयोग्य शब्द समुह कोणता ?

अ) देशी - हाड, डोळा, घोडा, झाड

ब) गुजराती दादर, रिकामटेकडा, दलाल, डबा

क) कानडी भाकरी, तूप, विळी, चाकरी

ड) फारशी सामना, पेशवा, हकिकत, अमर

Your score is

0%

आणखी टेस्ट द्या.


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment